पाऊस वैरी होऊन डोळे झाकून कोसळत होता . त्या शिळधार पावसाने भल्याभल्यांची भंबेरी उडाली होती . हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांची उपासमारीने दैना केली होती . ते पावसाच्या माऱ्याने मातीप्रमाणे मऊसूत झाले ...