pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अंगात-पंगत बसून जेवायची छान पद्धत निघून गेली, कोण जाणे,कोणास ठाऊक, कोठून ही 'भूपे' पद्धत आली  . हातात दिले जाते रिकामे ताट, एका कार्यक्रमात पदार्थ  साठ, सारेच आवडीचे म्हणून वाढून घेऊया भरमसाठ, ...