स्वतःविषयी... काय लिहू बरं!... तसं पहायला गेलं तर माझी जन्मल्या क्षणापासून ओळख 'दोन्ही हातांना मिळून बारा बोटं असणारी मुलगी' अशीच. जन्म २००३ चा. यासाली, २०१८ला नुकतीच दहावीची परीक्षा देऊन लिहितीये. लिखाण पोस्ट करतीये. झालेल्या चूका कळताहेत. त्यातून लिखाणाचे पैलू उलगडत जाताहेत. लिखाण अधिकाधिक प्रगल्भ होतंय का नाही, हे अर्थात वाचकांनी ठरवावं. 😊
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा