pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

खंत करी चाफा आज माझ्याशीही बोलेना गोंधळला सांजवारा  पानाफांदीसवे झुलेना ओढल्या मिठीत त्याने  सुगंधित पाकळ्या उजाडली गर्द राने  गहिवरल्या सावल्या गोऱ्या अंगावर आज  का सावट पडले? गोड रुसलेले रूप उगा ...