pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

चहा पहाटे व्हावे दर्शन ह्यातच खरे हे सुख, पोटात जाता खुलून येत सर्वांच हो मुख... पाण्यासोबत हाही साथ देई डोळे उघडायला, काहींच्या मनाला थोडासाच वेळ लागतो पाघाळायला... रंगात विविधता आढळते पण मात्र एकच ...