pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

चॅन्सेलर बिस्मार्क

3.6
667

प्रशियाचा प्रतिगामी चॅन्सेलर बिस्मार्क - १ - मॅझिनी व मार्क्स जगाची पुनर्रचना न्यायाच्या पायावर करण्यासाठीं खटपट करीत असतां जुन्या संप्रदायाचे राजकारणी व मुत्सद्दी आपापले राज्यकारभार स्वार्थाच्याच ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Jaya Thorat
    04 जुन 2021
    छान
  • author
    Shubhangi Kamble
    26 जानेवारी 2022
    Nice,😘
  • author
    shriranga Karnik
    12 फेब्रुवारी 2022
    त्या वेळच्या परिस्थितीचा विचार केला तर बिस्मार्क त्याच्या देशाला जे योग्य होते त्या धोरणानुसार वागला, सर्व युरोपियन देश, काही अपवाद वगळता, हे वसाहतवादी होते मग तेच धोरण चालवणरा बिस्मार्क प्रतिगामी कसा? दुबळ्यांच्या अहिंसेला जसे कोणी विचारात घेत नाही त्याप्रमाणे देश शक्तिशाली नसेल तर आंतरराष्ट्रीय राजकारणात तुम्हाला कवडीची किंमत नसते. 30 वर्षाआधीचा भारत आणि आजचा भारत यावरून फरक समजून घेता येईल