चंद्र नको , तारे नको , नको खोटी भेट शब्द हवे , शब्दांसारखे , ओठांमधले थेट भारी नको , साधी नको , नको पुरी गोड भाषा हवी , प्रेमाची , त्याला प्रेमाचीच जोड आज नको , उद्या नको , नको काही क्षणांची साथ ...
शब्द जसे वाहत नेतील तसा वाहत जातो. कवितेतून व्यक्त व्हायला फार आवडतं किंवा कवितेतूनच जास्त व्यक्त व्हायला जमतं. 😜जोवर आवड आहे तोवर लिहीत राहणार. कदाचित आवड कायमची आहे. 😉 तेव्हा लिहिणे कधी थांबणार नाही 😎
सारांश