pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

चारोळी

14

या गुलाबी थंडीत, तुज्या मिठीत विसावून, विसरून जाऊ दोघे हे जग, धुंद होऊ तना, मनान, ❣️❣️ ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

श्री स्वामी समर्थ 🙏मन मोकळं करून लिहिण्याच एकमेव ठिकाण म्हणजे हे प्रतिलिपी च घरं!असंच बोलेन मी कारण या घरामध्ये खूप साऱ्या कथा अश्या काही लपलेल्या आहेत की त्यात प्रेम आहे, राग आहे, थोडा लोभ आहे आणि खूप साऱ्या साठवणीत ल्या आठवणी आहेत. अश्या च काही साठवणीत मी माझ्या मनातील काही कथा लिहिल्या आहेत. या कथाना तुम्ही नक्की प्रोसाहन द्यावे म्हणजे प्रतिलिपी मध्ये आणखीन एक सदस्य म्हणून यावे 😍असं नक्कीच वाटेल मला 😍🌹

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.