संपादक,लोक हिंद चॅनेल,शिवमार्ग live चॅनेल,संपादक,साप्ताहिक शिवमार्ग
गेली 22 वर्षांपासून पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे,नवं कवी आणि साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे,अनके ठिकाणी कविता सादर केल्या आहेत,विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकेमध्ये कथा,कविता प्रसिद्ध,स्वच्छता अभियानात महिलांचा सहभाग हे पुस्तक प्रसिद्ध,तर ग्रामगुरु हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर
संपर्क,9689995000
पत्ता,साई दत्त अपार्टमेंट, दुसरा मजला,ब्लॉक न 5,यमुना नगर,चेरपोली, शहापूर,जिल्हा ठाणे