pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

छंद

4.1
1801

एखाद्याचा मुलखावेगळा छंद त्याला भरपूर आनंद देत असेलही पण ......वाचा कथेत -छंद!

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रल्हाद दुधाळ

प्रल्हाद कोंडीबा दुधाळ    जन्मतारिख :०४/०९/१९५९    राहणार : पुणे   व्यवसाय - गेली 38 वर्षे बी एस एन एल या सरकारी कंपनीत सेवा उपविभागीय अभियंता या पदावर कार्यरत असताना नुकतीच ऑकटोबर 2019 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. छंद : सर्व प्रकारचे वाचन, चारोळ्या,कविता,कथा व वैचारिक लेखनाचा छंद.सामाजिक कामाची आवड." काही असे! काही तसे!" व "सजवलेले क्षण" असे दोन कविता संग्रह प्रसिध्द झाले आहेत.अनेक दिवाळी अंकात कथा, कविता व लेख प्रसिध्द झाले आहेत."मना दर्पणा" हा लेख संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.नियमितपणे ब्लॉगलेखन ही करतो....

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    विशाल जाधव "स्व"
    23 जुन 2018
    छान मस्त वाटलं, हसूही आलं...नेमक्या शब्दांत आजोबा समजले ...आजपर्यंत न ऐकलेला छंदिष्टपणा पण आपणांस नाहक .....😁 👌👌
  • author
    Deepak Jatkar
    11 नोव्हेंबर 2018
    good
  • author
    Kalyani Kulkarni
    13 फेब्रुवारी 2018
    Khup chan
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    विशाल जाधव "स्व"
    23 जुन 2018
    छान मस्त वाटलं, हसूही आलं...नेमक्या शब्दांत आजोबा समजले ...आजपर्यंत न ऐकलेला छंदिष्टपणा पण आपणांस नाहक .....😁 👌👌
  • author
    Deepak Jatkar
    11 नोव्हेंबर 2018
    good
  • author
    Kalyani Kulkarni
    13 फेब्रुवारी 2018
    Khup chan