काहीतरी अजब घडल्या सारखं वाटलं. राणि महालाचा गोल पट्टा सर करून सगळेजण वर बुरूजावर पोहोचले. बुरूजावरून चिथारी खेडं खूपच देखणं दिसत होतं. बुरूजाच बांधकाम मजबूत व अजोड होतं. टेहेळणीच्या जागा तर ...