pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

‘चित्रा’

4.5
29015

चित्रा माझ्‍याकडे कामासाठी म्‍हणून आली तेव्हा जेमतेम दहा वर्षांची असेल. नाकीडोळी नीटस, गोरीपान तरतरीत.. अशा या देखण्‍या पोरीला कामावार ठेवून घ्‍यायचं कुणालाही जडच गेलं असतं. तसंच माझंही झालं. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
डॉ. शरयू शहा

♻️ परिचय .. पूर्ण 💥डॅा.शरयू शरद शहा.. जन्म.. ५ मे १९४४ मो. नं. . 9619023330 ♻️ ५ वी ते ११ वीपर्यंतची बक्षिसे.. 💥सर्वोत्तम विद्यार्थिनी म्हणून निवड. (अध्ययन क्रिडा कला सद्वर्तन) निर्मलाराजे भोसले हस्ते १९५५ 💥हस्तव्यवसाय, रांगोळी,शिवण, कळ्यांची वेणी बनविणे, भरतकाम, चित्रकला, हस्ताक्षर, संस्कृतीवर्धन, शारीरिक कुशलता 💥शंकर्स विकली..ब्लेडने रंगविलेल्या चित्रास पारितोषिक. 💥संस्कृत हिंदी मराठीत प्रथम, दरवर्षी वार्षिक परिक्षेत प्रथम. ****** ♻️ शिक्षण .. लग्नाआधी ११ वी ! लग्नानंतर १३ वर्षांनी शिक्षणाला सुरुवात. २१ वर्षे शिक्षण प्रवासानंतर PhD एम्. ए. (मराठी व सितार) 💥१६ पुस्तके प्रकाशित.. त्यातील ५ पुस्तकांना पुरस्कार. 💥 कथा, विविध काव्यप्रकार, अभ्यासपूर्ण लेखन,आध्यात्मिक लेख, ललित लेख, गझललेखन, मुलाखती. एका अक्षराने (बाराखडीने) सुरू होणाऱ्या शब्दापासून कविता..१५० 💥अनेक हस्तकला कार्यक्रम ! गावोगावी जाऊन सलग १० दिवस विनामूल्य हस्तकला शिबिरे, 💥विविध विषयांवर भाषणे. 💥सितारवादन, काव्यवाचन. 💥अनेक रेडिओ, टीव्ही कार्यक्रम 💥आमची माती आमची माणसं ! 💥सुंदर माझं घर.. आकाश कंदील, ग्रीटींग्ज, गिफ्ट रॅपिंग प्रात्यक्षिके. बल्लवाचार्य स्पर्धा क्रेप पेपर शेफ टोप्या १५० 💥सह्याद्री हॅलो सखी..मुलाखत जीवनदृष्टी देणारी कला ! 💥सुपर वूमन तिच्यासारखी तीच. (TV स्पर्धा ठाणे विभाग परीक्षक) 💥काव्यसंमेलन संचालन. 💥अखिल भारतीय जैन मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा २०१० गजपंथ नासिक 💥हेअरस्टाईल्स,मेकअपक्लासेस 💥२५ वर्षे हस्तकलेचे क्लासेस. 💥वन वूमन शो..सोलापूर, पुणे, नासिक, नासिकरोड, मुंबई दादर कुर्ला येथे भव्य अशी प्रदर्शने ! ५०० कलाकृतींचा समावेश ! गळलेले केस, कापलेली नखे इतकेच नाही तर उंदराच्या लेंड्या व इतर टाकाऊ वस्तू.. हॅास्पिटल, घरातील, बागेतील कचरा वापरून अनेक कलाकृती ! ♻️ सन्मान पुरस्कार इ… 💥 - शांतिअवेदना काव्यसंग्रहास ०५💥शतायुषी अनुभवस्पर्धा - द्वारिका संगमनेरकर मेडीकल फौंडेशन ०५ 💥श्रीमती रत्नाबाई मिरजी जैन साहित्य पुरस्कार उस्मानाबाद ०५. 💥५ पुस्तकांचे प्रकाशन !अखिल भारतीय सा.संमेलन सोलापूर ०६. 💥मानपत्र -हिराचंद गुमानजी चॅरिटेबल ट्रस्ट ताडदेव, २००६. 💥नारीरत्न पुरस्कार..जैन सोशल ग्रूप .. इंटरनॅशनल फेडरेशन, रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद, मा.सुशीलकुमार शिंदेहस्ते💥राजकवी चंद्रशेखर पारितोषिक बडोदे💥वचन साहित्य पुरस्कार. शांतिअवेदना काव्य संग्रहास. 💥विशेष पारितोषिक दि, इंडियन फ्रीलान्स जर्नालिस्ट वेलफेअर असो💥आशिर्वाद जीवन गौरव, श्री. प्रभाकर पणशीकर हस्ते ! वंदना प्रकाशन २००६. 💥लळित बालसाहित्य पुरस्कार 💥विद्या साहित्यरत्न पुरस्कार श्री. मंगेश पाडगावकर हस्ते 💥मराठबोली स्पर्धा, पुणे, २००६. 💥प्रतिमा पुरस्कार सोयरी २००६. 💥कथा स्पर्धा, कोकण मराठी सा. परिषद (तिच्या बाळाची आई)०७💥आचार्य विद्यानंद मराठी साहित्य पुरस्कार, दक्षिण भारत जैन सभा ०८💥कथास्पर्धा, अखिल भारतीय मराठी वाड़्मय परिषद, बडोदा ०९💥हिरकणी पुरस्कार अष्टपैलू व्यक्तिमत्व. 💥कवी यशवंत पुरस्कार अखिल भारतीय वाड़्मय परिषद, बडोदे. 💥कवी नारायण सुर्वे पुरस्कार, उत्कर्ष मित्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्था💥प्रतिलिपी “ॲाथर ॲाफ द वीक”💥व्हाट्सॅअप लेखनात बक्षिसे..२९०💥”इंद्रधनू पुरस्कार”कवी मंचतर्फे💥कवीभूषण पुरस्कार, आदर्श कवी पुरस्कार, उत्कृष्ट कवी पुरस्कार, 💥जीवन गौरव पुरस्कार साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान औरंगाबाद व 💥 साहित्यमंथन ग्रूपतर्फे💥“जागतिक मराठी भाषा”निमित्त स्पर्धा प्रथम क्रमांक श्री. राजदत्त हस्ते💥“आम्ही लेखिका” तर्फे सत्कार !💥साहित्य प्रतिभा पुरस्कार.💥’करम’ गझलसंस्था सन्मानपत्र 💥संवाद सेवा व्रत ज्येष्ठ भगिनी (नातेवाईक व ओळखीच्या)त्यांच्या घरी जाऊन त्यांची सेवा व संवाद साधणे. तसेच भाषणे हस्तकला शिबीरे, काव्यवाचन इत्यादी आजवर केलेले सर्व कार्यक्रम विनामूल्य करताना आयुष्य भरजरी झाले अशीच भावना आहे. 💥सध्या.. श्रीमती उर्मिलाताई बांदिवडेकर यांच्या ॲानलाईन गझल क्लासमधे सहाय्यक मार्गदर्शिका म्हणून कार्यरत. ॰॰॰॰॰॰॰॰

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    21 जुन 2017
    chyan vatal
  • author
    vidula kshirsagar
    11 जुन 2017
    Khup sunder Gostha ahe.
  • author
    Raju gore
    24 मे 2017
    खरचं खुप सुंदर आशी कथा आहे... चित्रा
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    21 जुन 2017
    chyan vatal
  • author
    vidula kshirsagar
    11 जुन 2017
    Khup sunder Gostha ahe.
  • author
    Raju gore
    24 मे 2017
    खरचं खुप सुंदर आशी कथा आहे... चित्रा