pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

हि कथा आहे प्रणय आणि आराध्याची. प्रणय थोडासा मस्तीखोर,नटखट,दिसायला सुंदर,बोलका,अभ्यासू आणि सतत दुसऱ्यांना हसवणारा. याउलट आराध्या शांत,कुठल्याही गोष्टीचा एकदम खोलवर विचार करणारी,कमी बोलणारी अशी ...