शालेय शिक्षणापासून वाचन आणि लिखाणाची विशेष आवड होती. ईयत्ता सातवीमध्ये असताना मी माझी पहीली कवीता "आयुष्याच्या या वाटेवर" लिहीली. आठवीत असताना शाळेच्या वार्षिक अंकामध्ये ती प्रकाशित करण्यात आली. तेव्हापासून कवीता म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय होऊन गेला माझ्यासाठी. ती फक्त लिहायची नसते तर जगायचीसुद्धा असते असा विचार त्यावेळी कवीतेने माझ्या मनात पेरला. वैचारीक लेख आणि प्रवासवर्णने लिहायला आवडतात शिवाय कथा घटीत घटनांवर म्हणजेच द रीअल स्टोरीज् लिहतो.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा