तब्बल ९ वर्षांनी मराठी व्यक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आ श्री दत्ता पडसलगीकर ........ मुंबईचे पोलीस नवीन आयुक्त एक "प्रामाणिक आणि प्रामाणिक व सचोटीचे अधिकारी म्हणून परिचित असलेले पडसलगीकर मूळचे सोलापूरचे. त्यांची प्रतिमा स्वच्छ असून, काम करून घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.त्याच बरोबर हा "पोलीसातला एक "माणूस म्हणून परिचित आहेत सध्या केंद्र सरकारच्या सेवेत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (आयबी) नियुक्तीवर असलेले भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ज्येष्ठ अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर यांना गुरुवारी त्यांच्या मूळ ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा