pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

Delivery Boy

4.0
27755
सामाजिकजागरूकता

मुलींनी वाचली पाहिजे! ही भयकथा किंवा थरारकथा नाही. ही एक सत्य घटना आहे. जागरूकता यावी यासाठी थोडे फेरबदल करून लिहिली :)

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अभिषेक बुचके

स्वतःबद्धल सांगावं असं फार काही नाही. जसा अपघाताने इंजीनियर झालो तसाच अपघाताने लेखकही झालो! लेखनाचा प्रवास latenightedition.in येथे सुरू झाला अन चित्रपटापर्यन्त घेऊन गेला. मग असेच अपघात होत गेले आणि काहीतरी शिकत गेलो. त्यामुळे असे अपघात अन योगायोग घडत राहावे असच वाटतं... बर्‍याचदा स्वतःच्या विश्वात रमलेला! ध्यानी-मनी-स्वप्नी!!! "ठेविले अनंती तैसेची रहावे, चित्त असू द्यावे समाधान! ते जिंदगी है, यहां सब चलता है| असा प्रवास!" FB - https://www.facebook.com/abhishek.buchke Twitter - @Late_Night1991 Blog: latenightedition.in

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    पूजा
    20 जुलै 2020
    आजकालच्या online युगात आपली वैयक्तिक माहिती जपणं कठीणच आहे. जितकं जास्त अलर्ट राहू तितकं चांगलं. nice story
  • author
    Jyoti Chandurkar
    05 जुलै 2020
    खूप सुंदर स्टोरी लिहिली आहे...जेणेकरून मुलींनी alert राहावे.... खरच आताच्या या काळात मुलींनी alert राहणं आणि स्वतःची काळजी घेणे, सुरक्षित असणे गरजेचे आहे...👌👍