*देण्यास वादळास साथ* वादळ वारे अवचित येई, न देई कोणासही थारा, त्याच्या समोर सर्व समान, असो उच्च-निच्च,काळा गोरा! चालले जगात भेदांशी, जागोजागी बरेच संघर्ष, समानतारूपी वादळ, येऊनी करी जगी हर्ष! ...