pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

देवा परमेश्वरा,

1

देवा परमेश्वरा, गणपती गजानना, करतो प्रार्थना तुझी, बळ आम्हास देना ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Suraj कवी

तुझ्या उभारी श्वासात, आज एकरूप व्हायचय, फक्त क्षण भर का होई ना, तुझ्या मिठीत आज रहायचय, मस्तकावर ओठांचा स्पर्श करून,   बेधुंद तुला करायचय, तू अशी जवळ असताना, साऱ्या जगाला विसरायचय, तुझ्या केसांना स्पर्श करून, तुझ्या बटे शी खेळायचंय, हक्काने अस तुझ्या मांडीवर, मला शांत धुंद लोळायचंय, आज तुझ्याच बाहुपाशात, मला हरवून जायचय, तुझा आनंद द्विगुणित करायला, सखे तुझ्या स्वप्नात यायचय. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.