नेहमीच्या सवयीप्रमाणे संध्याकाळी मी माझ्या आवडत्या ठिकाणी बसलो होतो. दूर दूर पसरलेली अस्फुट अनाकलनीय ती क्षितिज रेषा , जेथुन माझी देवयानी अलगद अवतरते अन् अल्लड प्रियतमेगत अनिवार ओढिने हळू हळू माझ्याच ...