।।दवबिंदू।। ही गार झुळूक वाऱ्याची, कशी भासते। जणू मोर पंख कुणी,अंगावर फिरवीत।। हा शीतल वारा, अंगास झोंबतो कसा। जणू स्पर्शून गेला, गोड गुलाबी ससा।। मज ठाऊक नव्हता, स्पर्श तुझा नवा। जणू कळी उमलली, ...