pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

ढोलकी (एक भयकथा)

4.4
8891

ही कथा काल्पनिक आहे, जगात भूतखेत काहीच नसतात, तेंव्हा एक मनोरंजन म्हणून कथा वाचा

त्वरित वाचा
लेखकांविषयी

मी ठाण्याला राहत असून, मुळ गाव वसई आहे, मी एक प्रॉपर्टी सल्लागार आहे, मला लहानपणापासून वाचनाची खूप आवड आहे, चांगल्या लेखकांचे साहित्य वाचून मला ही लेखक व्हावेसे वाटत होते, आणि काही साहित्यही मी लिहिले पण प्रकाशित करण्याची लाज वाटत होती म्हणून मी प्रकाशक कडे गेलो नाही, पण आता प्रतिलिपी सारखे माध्यम मिळाले आणि माझ्या कथा लेख प्रकाशित करायला मिळाले, तसे माझ्या काही कथा लेख विविध वर्तमानपत्रातून प्रकशित झाले आहेत, संपर्क क्रमांक ८८२८९१३७२४ -

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Rohit Kulkarni
    06 सप्टेंबर 2018
    गावकर्यांना किंवा पोलिसांना रागिणीबद्दल शंका येऊ शकते. शेवट थोडा अपूर्ण वाटतो. कथा आवडली.
  • author
    Snehal Sudrik
    02 ऑगस्ट 2018
    खूपच सुंदर लिखाण...👌 अगदी कथेतील पात्रांच्या छोट्या हालचाली सुद्धा छान मांडल्या आहेत 😊
  • author
    शंकर म्हेत्रे
    10 ऑक्टोबर 2018
    कथा छान आहे पण भय त्यात नाही सर तुमच्या कथा भयानक असतत अंगाला काटा यतो पण ही तितकी भीती दायक वाटली नाही पण कथन हे अप्रीतम आहे यात तिळमात्र शंका नाही ... .