pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

"धुक्यातलं चांदणं"

4.6
49426

"धुक्यातलं चांदणं" विनित धनावडे

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
विनित धनावडे

नमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या ) E-mail ID : [email protected] Blog : http://vinitdhanawade.blogspot.in/ Facebook : https://www.facebook.com/vdhanawade Instagram : https://instagram.com/@vinitdhanawade__official

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Dipak Ringe "DipakRinge"
    13 May 2019
    खूप छान कथा आहे वाईट फक्त एवढाच वाटतंय कि सुवर्णाला तीच हक्कच प्रेम नाही भेटलं.....आणि वाईट हे कि विवेकने कधीचीच समजून नाही घेतले कि त्याच धुक्यातील चांदणं त्याच्या सोबत असून त्याने ते कधी ओळखले नाही. हातातील सोन सोडून तो बाहेर खान्देशात सोनं शोधायला गेला.बस वाईट तेवढाच वाटतंय कि पूजाने पहिले धाडस नाही केले जेव्हा ती त्याच्या शोधा त गेली ते धाडस तिने पहिले तिच्या बापासमोर दाखवायला पाहिजे होत मग विवेक सोडून गेलेच नसता. बाकी कथा खूप भावनिक होती वाचताना प्रत्येकासाठी डोळ्यातून असावे टिपत होती खूप छान......
  • author
    अजय कोठावळे
    24 August 2018
    खूप छान आहे फक्त शेवट चांगला हवा होता मानसी किंवा पुजाला नसता भेटला तरी सुर्वणा साठी तरी
  • author
    28 February 2018
    आतापर्यंत वाचण्यात आलेली अप्रतीम कथा...👌👌