16 डिसेम्बर 2022 पासून नवीन आरोग्य सल्लागार शी जोडली गेली आहे. 😊😊😊😊😊😊😊😊😊😊
नैसर्गिक पद्धतीने निरोगी आणि आनंदी कस राहायचं हे मला मोफत मार्गदर्शन मिळालेलं आहे.
या विषयी अधिक माहितीसाठी (सोमवार ते शनिवार) सकाळी 6:30 ते 7:30 Zoom Application (झूम अँप्लिकेशन) द्वारे मोफत मार्गदर्शन चा Live Program (लाईव कार्यक्रम) असतो.
वाचन्यांची आवड पुष्काळ आहे आणि मनातल्या आल्या ओळी लिहण्यासाठी छोटासा प्रयत्न करीत आहे.