हा खेळ कुणाला दैवाचा कळला ..... एका झपाटलेला .....मराठी डॉक्टर : डॉ नीतू मांडके ज्या डॉ नीतू मांडके यांनी आपल्या हयातीीत लाखो हृदय शस्त्रक्रिया केल्या पण त्याचे प्राण वाचवले पण त्याच डॉ नीतू मांडके यांचा त्याच हृदयझटका आल्या -मुळे अंत व्हावा ज्या डॉक्टर नीतू मांडकेनी एक महिन्याच्या बालकापासून ७० वर्षाच्या वृद्धांपर्यंत दहा हजार हृदय शस्त्रक्रिया अगदी सहजपणे करून त्यांना मृत्यू शय्येवरून परत आणून जीवनदान दिलं, ते डॉक्टर नीतू मांडके स्वतः मात्र वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षीच हृदयविकाराने हिंदुजा ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा