pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

दुधावरची साय

15512
4.1

रविवारचा दिवस होता. पाऊस पडत होता. आईने गरम गरम कांदाभजी केली होती. मनसोक्त खाल्ली. खूप खेळलो. मज्जा करत रात्री केव्हा झोपी गेलो ते कळलेच नाही. सोमवार उजाडला.पण वेगळेच रूप दाखवत. शितलचा भाऊ तापाने ...