pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
प्र
প্র
പ്ര
પ્ર
प्र
ಪ್ರ

दुर्दैवी

4.5
3259

दुर्दैवी संध्याकाळची वेळ होती. एक तरुण नि तरुणी जात होती. तरुणीच्या कडेवर मूल होते. ती दोघे नवरा-बायको होती यात संशय नव्हता. आणि त्यांचेच ते मूल होते. ती लहान मुलगी होती. वर्षाची असेल नसेल. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sonal Surve
    10 जुन 2017
    gosht khup mothi ahe
  • author
    Digoo Talekar
    12 जुलै 2017
    साने गुरुजी म्हणजे अप्रतिमच !! प्रतिलिपीवर पोस्ट केलेलं आजपर्यंतच एकमेव दर्जेदार साहित्य
  • author
    Abhijeet Ghanwat
    05 जानेवारी 2021
    वाचकाला खिळवून ठेवते गोष्ट...आणि अंतर्मुख करायला लावते...सुरेख लिखाण👍🏻❣️
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sonal Surve
    10 जुन 2017
    gosht khup mothi ahe
  • author
    Digoo Talekar
    12 जुलै 2017
    साने गुरुजी म्हणजे अप्रतिमच !! प्रतिलिपीवर पोस्ट केलेलं आजपर्यंतच एकमेव दर्जेदार साहित्य
  • author
    Abhijeet Ghanwat
    05 जानेवारी 2021
    वाचकाला खिळवून ठेवते गोष्ट...आणि अंतर्मुख करायला लावते...सुरेख लिखाण👍🏻❣️