कृपया तुमची आवडती भाषा निवडा
होम
श्रेणी
लिहा
साइन इन
गेल्या काही वर्षांपासून मी दूरदर्शन पाहणेच सोडून दिलेले आहे. सह्याद्री वाहिनी, दिल्ली दूरदर्शन आणि इतर विविध केबल वाहिन्या इत्यादीवरील कोणताही कार्यक्रम मी हल्ली पहात नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे या ...
श्रीराम भगवानदास वाघमारे, जन्म तारीख : २० एप्रिल १९७५ शिक्षण : बी.कॉम, एम.पी.एम., एलएलबी पत्ता: ए-२/७, रथचक्र हौसिंग सोसायटी, इंदिरानगर, नाशिक - ४२२००९ मोबाइल क्रमांक - ८९७५९२१५०० छंद : लेखन प्रकाशित साहित्य : 'इवलासा वेलू' आणि 'ऋतू शब्दांचे' हे दोन सामायिक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. अनेक दिवाळी अंकांतून लेख, कथा प्रकाशित. महाराष्ट्र टाईम्स, गांवकरी, युवा सकाळ इत्यादी मधून लेख. कविता इत्यादी प्रकाशित. 'चांदणे फुलाफुलांचे..' या मराठी गीतांच्या अल्बमसाठी गीत लेखन केलेले आहे. आवडता साहित्य प्रकार : चित्रपट समीक्षण, चित्रपट विषयक लेखन तसेच गीत लेखन

श्रीराम भगवानदास वाघमारे,

जन्म तारीख : २० एप्रिल १९७५

शिक्षण : बी.कॉम, एम.पी.एम., एलएलबी

पत्ता: ए-२/७, रथचक्र हौसिंग सोसायटी, इंदिरानगर, नाशिक - ४२२००९

मोबाइल क्रमांक - ८९७५९२१५००

छंद : लेखन

प्रकाशित साहित्य : 'इवलासा वेलू' आणि 'ऋतू शब्दांचे' हे दोन सामायिक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.

अनेक दिवाळी अंकांतून लेख, कथा प्रकाशित. महाराष्ट्र टाईम्स, गांवकरी, युवा सकाळ इत्यादी मधून लेख. कविता इत्यादी प्रकाशित.

'चांदणे फुलाफुलांचे..' या मराठी गीतांच्या अल्बमसाठी गीत लेखन केलेले आहे.

आवडता साहित्य प्रकार : चित्रपट समीक्षण, चित्रपट विषयक लेखन तसेच गीत लेखन

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा