कितीही विसरायचं म्हटलं तरी रेल्वेस्टेशन पाहिल्यावर तिला ते आठवलंच. बायकांचा लोंढा, मागचीचा पुढचीवर पडणारा भार, दारात उभी असलेली स्वरा, तेवढयात कुणाचं तरी कुणाशीतरी झालेलं भांडण, तावातावाने एकीने ...