pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
प्र
প্র
പ്ര
પ્ર
प्र
ಪ್ರ

एक होती अरुणा....

4.5
1903

एक होती अरुणा..... --------------------------- अरुणा तुझ्या स्वप्नांच्या केल्यात चिंध्या त्यानं.... तू काय पाहिलं होतंस अवघ्या विशीत.... जन्माला आलीस अन गेलीस बाकी मधली सर्व कोरी पानं.. कसं म्हणु ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
डॉ. प्रतिभा जाधव

प्रा. डॉ. प्रतिभा जाधव-निकम (M. A., D.ed., B. ed., M. ed., SET -मराठी आणि शिक्षणशास्त्र, पीएचडी.) मराठी विभागप्रमुख कला, वाणिज्य व् विज्ञान महाविद्यालय, लासलगाव ता. निफाड जि.नाशिक 422306 एकपात्री कलाकार कवयित्री व्यावसायिक सूत्रसंचालिका लेखिका 2010 मध्ये 'अक्षरांचं दान' हा काव्यसंग्रह प्रकाशित राज्य व् राष्ट्रिय असे एकुण 11 पुरस्कार काव्य संग्रहास प्राप्त Oct 2015 रोजी "मी अरुणा बोलतेय" हे अरुणा शानबाग यांच्या वेदनामय जीवनावर आधारित एकपात्री नाटकाचे प्रकाशन v महाराष्ट्रभर या नाटकाचे प्रयोग होत आहेत z मराठी, कलर्स मराठी, आय.बी.एन.लोकमत व् मायबोली या वाहिन्यांवर कार्यक्रम प्रसारित मिसेस नाशिक स्मार्ट सौ विजेत्या 2014 विविध वृत्तपत्र, मासिके, दिवाली अंक यातून सातत्याने लेखन विविध सामाजिक संस्थांची पदाधिकारी विविध साहित्य सम्मेलनात निमंत्रित कवयित्री व् सूत्रसंचलन नाशिक येथे july 2015 मध्ये राज्य महिला साहित्य सम्मेलनाचे संयोजन नाशिक आकाशवाणीवर निवेदिका

टिप्पण्या
 • author
  तुमचे रेटिंग

 • एकूण टिप्पणी
 • author
  akshata Mande
  31 ऑगस्ट 2019
  मला अजूनही माझ केईएम हाँस्पिटल मधल ट्रेनिंग आठवत आणि मग आठवतात त्या अरुणा शानभाग सिस्टर. केईएम च्या मेडिकल वाँर्ड चा अरुणा सिस्टर चा रुम. मेडीकल वार्ड ची पोस्टिंग असली कि माझा दिवस सुरू व्हयचा अरुणा सिस्टर पासून. त्यांना स्पंज बाथ देणे, ब्रेकफास्ट दूध पाव, दुपारच थोड भात दूध अगदी हलू खायला घालायचे मी. त्यांना केयर देताना अस मला कधीच जाणवलच नाही की त्या कसल्या जाणीवा वा संवेदना प्रकट करू शकल्या नाहीं. मी त्याच्याशी त्या रुम मध्ये खूप गप्पा मारायचे. नंतर मी त्यांच्यावर लिहीलेल एका अरुणा ची गोष्ट हे पुस्तक 10-12 वेला वाचल. अजूनही केईएम चे दिवस आठवले की अरुणा सिस्टर आठवतात. thank you so very much tumhi aruna sister var poem lihili ani tya parat athvlya.
 • author
  neha ujale
  09 जुन 2019
  किती सुंदर मांडली आहे अरुणाची व्यथा.हृदयद्रावक🙏
 • author
  💕Raksha
  14 जुन 2020
  मनाला हदरावून टाकणारी ही कविता आहे..या घटनेला बरेच दिवस उलटले, परंतु आजही अरुणा ताईच्या बाबतीत घडलेली ही घटना आठवली की आंगवर काटा उभा राहतो..प्रतिभा ताई तुम्ही या कथेतून अरुणा शानबाग च्या कहानीला एक जिवंतपणा आणला,तुम्ही ही कथा आमच्या कॉलेजला ही सादर केली होती ..खरचं तुमची कला अप्रतीम आहे ..