एक थेंब एक थेंब पावसाचा ओंजळीत विसावला झिरपण्या आधीच मनो मनी अंकुरला विचारले मी त्याला.... ? प्रवासाचे त्याच्या वर्णन दूर... देशावरून आलो हसून म्हणाला तो खुद्कन सरी संगे खेळत होतो अंगणात ...