pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

एक झोका (भयकथा)

4.5
23527

एक झोका... भूतकाळापासून वर्तमानकाळा पर्यंत...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Ganesh Shinde

पेशाने जिथे भावनेचा काही संबंध नाही असा IT professional. लहानपणापासून असलेली लेखन आणि वाचनाची आवड पुढे कविता म्हणून कागदावर उमटली... त्यातल्या काही कवितांच 'स्वरचित्त' म्हणून गुगल प्ले वर पुस्तक प्रकाशित झालेले आहे. शब्दांनी भावनेच एक वेगळं विश्व निर्माण करणारा साहित्य जगतातला चित्र विचित्र पात्र ... मानवी मनाच्या वेगवेगळ्या भाव-भावनांचा, वेगळ्याच छटांचा ठाव घेण्याचा प्रयत्न मी माझ्या कथा, कवितांमधून करतोय.. तो तुम्हाला नक्की आवडेल असा विश्वास आहे. मेल आयडी : [email protected] सध्या पूर्ण असलेल्या कथामालिका : 1. महाभुत 2. अधांतरी 3. पैजेचा हिरा पर्व 01 4. मला तुझी आठवण येते 5. ब्लडी डेट 6. तू फक्त हो म्हण... सध्या सुरू असेलल्या कथामालिका: 1. प्रेमज्वाला सुडाग्नीच्या 2. पैजेचा हिरा 3. बुबुधू 4. जोकर

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    ankita indulkar
    29 ఆగస్టు 2019
    Excellent.. आधी भीती, मग रहस्य, मग परत भीती आणि शेवटच्या शब्दाने तर अंगावर काटा आला. amazing twist and turns...👌
  • author
    Mrunali Pasalkar Paigude
    04 నవంబరు 2019
    खूप छान म्हणजे सुमन एक चांगला आत्मा होता तर, जिच्यामुळे सर्व गोष्टींचा उलगडा झाला
  • author
    03 సెప్టెంబరు 2019
    ही कथा मी रात्री 3 :01 मिनिटांनी वाचत आहे आणि खरंच ह्या कथेचा शेवट अंगावर काटा आणून गेला