pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

एका बोक्याची प्रेमकथा

4.5
14177

डॉली माझी लाडकी मांजर. ही कथा तिच्या आठवणीत.. तिला समर्पित.. एका बोक्याच्याच शब्दांत..

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
निलेश देसाई

एक व्यक्ती यापलिकडे माझी ओळख नाही. वाचनाची लहानपणापासून खुप आवड होती. स्वतः काहीतरी लिहावं असे सारखे वाटायचे. रोजच्या जीवनातले प्रसंग, काही आठवणी, अनुभव आणि असं जे काही मनात येते ते लिहीण्याचा थोडाफार प्रयत्न. शांत, सौम्य कोणाच्या कटकटीत न पडण्याचा स्वभाव. व्यक्त व्हावसं वाटलं म्हणून हा उपक्रम. वाचकांच्या मनात उतरू शकलो तर आनंदच आहे. कथा वाचून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. वाचकवर्ग आणि प्रतिलीपीचे मनःपूर्वक आभार. mail : [email protected] माझे यु ट्यूब चॅनेल : https://www.youtube.com/c/MarathiStorytellerVoice follow on : free-marathistories.blogspot.com

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    mangesh kawade
    05 মার্চ 2018
    हसू आवरेना अप्रतिम लेखन ह्यांच्याकडेपण प्रेमामध्ये एवढे सॕक्रीफाईज होतं वै hahahaaaaaaaaaa उंदीर खाणं सोडलं गटारात उतरणं सोडलं कथेतील दोन्ही पात्र उभेहूब समोर आली. डिस्ने वल्ड ने कथा वाचली तर एक मजेदार एपिसोडच बनेल
  • author
    Archana Shelar Kamble "चिऊताई"
    26 জুলাই 2019
    कथा वाचताना हसू आवरेना मस्त माणसानं प्रमाणे यांना पण काही गोष्टींचा त्याग करावा लागतो तर वाया गेलेली मूल जशी प्रेमात पडली की सुधारतात तसा हा बोका पण सुधारला वाह वाह क्या बात है😂😂😂 लायभारी👌👌👌💕😼😼💕
  • author
    14 ডিসেম্বর 2018
    कसलं भारी लिहिलंय. पहिल्या लाईन पासून वाचताना प्रेम आणि आनंद ओसंडून वाहतोय माझ्या चेहऱ्यावरन. मला मांजरी फार आवडतात, जीव की प्राण आहे माझ्या साठी मांजर. आणि तुम्ही कथा फार मस्त लिहिलंय.