pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

एका रात्रीचा मुक्काम

55808
3.7

धुक्यामुळे अदीला गाडी चालवणे कठीण जात होते,रस्ता पुर्ण निर्जन होता बराच वेळ झाला तो गाडी चालवत होता पण त्याला समोरून येणारी कींवा बाजुने जाणारी गाडी दीसली नव्हती.त्यामुळे आपण योग्य दीशेने चाललो आहोत का?असा प्रश्नही त्याच्या मनात चमकला होता. घरातुन निघताना त्याला राधिकाने आता नको आज अमवश्या आहे उद्या सकाळी जा म्हणुन आर्जवे केली होती.ती काहीशी अंधश्रध्दाळु असल्यामुळे ती भलत्यासलत्या गोष्टींचा विचार करायची पण अदी विवेकशिल व आपल्या कामावर प्रेम करणारा असल्यामुळे या सर्व गोष्टीला त्याने कधी थारा ...