pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

एकटी

4.4
18589
लघुकथालघु कथा

एकट्या मनाची विक्षिप्तावस्था .... अगदी आपल्या अवतीभोवती घडणारी पण दुःखदायक कथा !

त्वरित वाचा

Hurray!
Pratilipi has launched iOS App

Become the first few to get the App.

Download App
ios
लेखकांविषयी
author
हेमंत कोठीकर
टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Anita Shrinivas
    25 ആഗസ്റ്റ്‌ 2018
    मुलांच्या उजवल भविष्या साठी ,त्यांना परदेशात शिकावयास नोकरी साठी आई,बाबा ,आपल्या जीवाचे रान करून मुलांचं जीवन तर मार्गी लावतात-----पणा आपण एकटे पणाचे प्रवाशी होऊन अर्थहीन जीवन ढकलत जगतात आणि फक्त आठवणींची साठवण करून एक दिवस ह्या स्वार्थी जगाचा निरोप घेतात "लावारीसा प्रमाणे "
  • author
    Nilesh Joshi
    25 ഫെബ്രുവരി 2018
    वार्धक्य म्हणजे जिवनातील एक असा टप्पा जिथे बरीच प्रश्न सुटलेली असतात. आणि जि प्रश्न अनुत्तरित रहातात, ती कदाचित मृत्यूनंतर शोधली जातात. म्हणतातना म्हतारपण म्हणजे दुसरे लहान. त्या वेळी जरी त्याचे शरिर थकले असले तरी मनाच्या संवेदना जागृत असतात निरंतर. प्रत्येकाशी मनमोकळ्या गप्पा माराव्या ,थेड हसाव,थोड रुसाव , हेच त्यांचे एक विष्व झालेले असते .
  • author
    Yogesh Saraf
    03 മെയ്‌ 2019
    खूपच छान कथा, आजकाल आपल्याकडे असेच आहे, वृद्ध आई वडिलांना सोडून मुले परदेशात स्थायिक होतात आणि वृद्धांना एकाकी जीवन जगावे लागते. पण याला काही पर्याय सुद्धा नाही आई वडील एवढेच समाधान मानतात कि आपला मुलगा चांगली कामे करतो आणि सुखात आहे. आजकाल" आईवडील" म्हणजे मुलांना वाढवणारी यंत्रे झाली आहेत, मुले मार्गी लागल्यावर हि यंत्रे गंजून जाऊन अडगळीत पडतात. असो कथा फारच छान आहे.