pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

एकजीव

4.7
49123

निरपेक्ष प्रेमाच्या दुरेघीला,स्वार्थी एकतर्फी प्रेमाची एकेरी खरोखर दुभागु शकते ? जाणून घ्या “एकजीव”सोबत..

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अक्षय भिंगारदिवे

माझे नाव अक्षय भिंगारदिवे. राहणार-अहमदनगर. मी पेशाने फ्रिलांस डिजिटल मार्केटिंग 'कंटेंट रायटर' आहे. तसेच छायाचित्रण व भ्रमंती या माझ्या आवडी आहेत. त्यामुळेच 'कविता,लेख,चारोळ्या आणि कथा' यांसोबत वेळोवेळी ज्या प्रकारची भावनिक मनस्थिती असेल अगदी त्या प्रकारचं लिखाण मी करतो. यावेळी प्रतिलिपीच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी एक मनमोकळा संवाद साधायचा प्रयत्न करतोय. अपेक्षा आहे की, माझं लिखाण आणि सोबतच मी लिहिलेली पात्र आपल्याला अगदी जवळची वाटतील. प्रतिक्रियांसाठी व्हॉट्सॲप क्रमांक : 9595557685 फेसबुक लिंक : https://www.facebook.com/iamakshaytb इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/iamakshaytb

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    रसिका शेखर लोके
    22 जुन 2017
    तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्यातच संपते मी... प्रेम कसे करावे एखाद्यावर हे तुझ्याकडूनच शिकले मी... प्रेमाचा खरा अर्थ तुझ्या प्रेमानेच मला शिकवला... असा आपला "एकजीव" एकमेकांमध्ये गुंतला... ही कविता तुमच्याच या सुंदर कथेतून सुचली.. मनाला भिडणारी ही कथा,डोळे ओले करून गेली..
  • author
    Patil B Yogita
    24 फेब्रुवारी 2018
    ही तिसरी व्यक्ती का आली? कस्तुरी आली नसती तर आजही साहिल अन स्वरा एकत्र असते. प्रेम हिसकावून नाही मिळत ते नशिबात असावे लागते
  • author
    Vidya Chikhalkar
    09 सप्टेंबर 2018
    सुरेख लिखाण शैलि ...अप्रतिम कथा ...नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या..