pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

✍️प्रतिलिपी एक अविस्मरणीय लेखन प्रवास..!

5
99

रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या आवाजामध्ये बालपणी झोप लागायची, आजी मांडीवर झोपवत असताना वेगवेगळ्या गोष्टी सांगायची ,लवकर झोपत नाही म्हणून कधी भीतीदायक कथा सुद्धा सांगायची . अशा अनेक वेगवेगळ्या ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
संतोष देशपांडे

मित्रहो मी माझे एक shivshrushti production हे यूट्यूब चैनल सुरू केलेआहे. माझ्या सर्व भयकथा त्या ठिकाणी तुम्हाला माझ्याच आवाजात ऐकण्यासाठी मिळतील. कृपया आपण सबस्क्राईब करावे आणि शेअर करावे https://youtu.be/uca2e9PQ_Fo पंढरी हि माझी जन्म भूमी कर्म भूमी चित्रकार हि माझी खरी ओळख 7पण प्रतिलिपी मुळे लेखन करण्याचं व्यासपीठ मिळालं सर्ववाचकांचे मनापासून धन्यवाद संपर्क 8668870434

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Ashwini Gaikwad Patekar "लाडकी"
    09 ऑगस्ट 2023
    वाह वाह वाह... संतोष सर... जेव्हा तुमच्या कथा वाचायला घेतल्या, तेव्हा खरंच मंत्रमुग्ध व्हायला होतं आणि मग वाचताना जी वातावरण निर्मिती होते... ती रात्री झोपूच देतं नसायची... मी सुरुवातीला म्हणाली सुद्धा की लेट होतंय कथा वाचत नाही.... पण नंतर नंतर सवय होऊन गेली भयकथा वाचण्याची.... बऱ्यापैकी कथा म्हणजे कथेचे भाग वाचनात आले... कालांतराने आपली ओळख एक व्हाट्स ऍप गृप ला झाली तेव्हा वाटलेलं प्रोफेसर आहेत म्हणजे भलतेच कडक असणारं... पण तुम्ही म्हणजे अगदी अपवाद ठरलात.... वाचक लेखक हे नातं मैत्रीमध्ये होईल असं वाटलं नव्हतं पण तुम्ही अति उत्तम लेखक तसेच एक खुप छान व्यक्तिमत्व आहात... सर्वांना संभाळून पुढे जाणारी व्यक्तिमत्वे कमीच पाहायला मिळतात.... त्यातीलच एक तुम्ही. यश तर मिळणारच ना मग.. तुमचं लिखाणातील नावीन्य सातत्य आणि वाचकांची आवड यांची सांगड अगदी उत्तम जमली आहे... खुप खुप आनंद होतो जेव्हा आपण फॉलो करत असणाऱ्या व्यक्ती यशाच्या शिखराकडे वाटचाल करतात आणि यशस्वी होतात... असा तुमचा प्रवास पुढे जातं राहो... खुप खुप अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा....💐💐💐💐
  • author
    चंदना थोरात
    09 ऑगस्ट 2023
    मनापासून खूप खूप अभिनंदन सर. तुमच्या बद्दल बरीच माहिती आजच्या या लेखातून समजली. खरोखरच मी काही कथा तुमच्या वाचल्या आहेत.त्या फारच भयंकर व थरारक होत्या. तुम्हाला असेच यश मिळत जावोत. हीच स्वामी चरणी प्रार्थना....✍️✍️👌👌🍫🍫🌹🌹
  • author
    निशा भूषण "🌙🌟"
    09 ऑगस्ट 2023
    खूप खूप छान प्रवास सर.. प्रतिलिपीवर पर्सनली सुद्धा कथेच्या लिंक पाठवता येतात हे सुरुवातीला माहिती नव्हते.. ते माहिती झाले तुमच्याकडूनच.. "अखेरचा हात" या कथेची तुम्ही लिंक पाठवलेली.. मला वाटतं मला पहिला पर्सनल मेसेज आला तो तुमच्याकडूनच.. तसं तर मुळात मी घाबरट.. भयकथेच्या वाटेला कधी जात नाही पण ती भीती तुमच्या कथेनेच घालवली.. आणि तुमच्या कथा वाचण्याचा सपाटाच लावला.. खूप छान वर्णन.. जणू काही आपल्या समोर सगळे घडते आहे असेच वाटावे इतकं तुमचं लिखाण दर्जेदार आहे.. पण जेव्हा आपण स्वतः लिखाण करायला लागतो तेव्हा वाचनाचा वेग जरासा कमी होतो.. तसच काहीसं झालंय हल्ली.. पण अध्ये मध्ये चेंज म्हणून तुमच्या कथा वाचण्यात येतातच.. कधी कधी दैनंदिन जीवनात सुद्धा अध्यात्माच्या बाबतीत तुमचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं.. आणि माझ्या लेखी तरी प्रतीलीपिवर भयकथा लेखक एकच.. श्री. संतोष देशपांडे सर.. तुमच्या प्रवासाला मानाचा मुजरा.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻