प्रेम ही खुप सुंदर, अनमोल देणगी आहे. खरे प्रेम माणसाला समृद्ध बनवते , फक्त ते र्निमळ , निस्वार्थी हवे. डोळसं प्रेम माणसाला जगायला शिकवते. खरे प्रेम आपल्या माणसाच्या भावनांचा आदर करते , त्याला विचार स्वातंत्र्य देते , त्यात स्वार्थ , फायदा उचलणे, आपले विचार त्याच्यावर लादणे , दुखवणे या गोष्टींचा लवलेश ही नसतो. मला अश्या त्या हळुवार आणि निर्मळ गोष्टी लिहायला आवडतात .....ज्या ह्या I.T. जनरेशन मध्ये अगदीच नाहीश्या झाल्या आहेत.....त्या नविन पिढीच्या ओल्या कोवळ्या मातीत हा प्रेमाचा , विचारांना बिजांकूर रुजायला मदत व्हावी....ही प्रांजळ ईच्छा......!! 😊
समस्या नोंदवा