pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

फेका फेकी

10

फेसबुक उघडलं लाईक फेक शेअर फेक संवेदना गेल्या उडत तू फक्त कमेंट फेक व्हाट्सअप उघडल मेसेज फेक फोटो फेक जाणारा कोण होता? गेल उडत तू फक्त RIP फेक पाहुणचाराला चहा फेक नाष्टा फेक शब्द-दरिद्री तू ...