pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

फिंद्री

173
3

नेहमी  सारखीच मी दूरवर नजर टाकली आणि चमकलेच आज तिथे ती नव्हती...रोजच दिसायची पण आज ?खसाखसा भांडी घासत असलेली...मधूनच घरात जाऊन यायची...पुन्हा दिसायची कपडे वाळत टाकतांना..जाऊदे गेली असेल ...