pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गावचा प्रवास

12

दिवाळीची सुट्टी मिळणार ह्या आशेवर आधीच विचार केला . की गावाला जायचं आहे , महिना भर विचारच करत होती . कधी सुट्टी लागेल कशी मिळेल किती दिवस राहायचं काय काय मज्जा करायची . आणि कधी परत घरी येयायच . ...