pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

घडे पापाचे...

5
5

घडे पापाचे ... भेगाळले बंध कसे? अर्थ त्याचे लोपले.. सावरताना स्वार्थ स्वतःचे माणुसकीस का मुकले? फिरता शोधात सुखाच्या अधर्मच आपुले वाटले.. त्यावरूनी चालता चालता तत्त्व का सारे संपले? पेटला वणवा उरी ...