pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

नभ गरजती, मेघ बरसती, ओले चिंब सारीकडे, नद्या वाहती, दर्या वाहती, हिरवा निसर्ग चोहीकडे, भिजती घरे, भिजती रस्ते, नाले वाहती ओसांडून, भिजती लोकं, झाडंही भिजते, कसे जावे ओलांडून, महापूर म्हणावा की ...