<p>मनात विचारांचे वारे वाहु लागले की ते हातामार्फत कागदावर उतरतात.त्यातुनच साहित्य निर्मिती होते.प्रत्येकजण विचार करतो,प्रत्येकात एक साहित्यकार दडलेला असतो.पण जे या विचारांचे जतन करतात,त्यांना कागदावर उतरवुन एक अस्तित्व प्रदान करतात तसेच हे विचार दुसर्‍यांसोबत वाटतात तेच साहित्यकार होतात.आपले साहित्य दुसर्‍यांसोबत वाटणे हा एकच साहित्य जतनाचा खरा उपाय आहे.यामुळेच आज संत तुकाराम तसेच बहिणाबाई यांच्या गाथा अजरामर आहेत.</p>
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा