pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

जमवूनी गोप सखांचा मेळा कान्हाने केला गोपाळकाला त्या काल्याची चवच न्यारी भेदभाव विना जमती सारी दही, दुध अन पोहे मिसळले अधिक चवीस लवण घातले शर्करेने  मधुर प्रेम ओतले मिसळून सारे एकची झाले सा-या ...