pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गोष्ट एका गावची

50718
3.6

पैंजणाचा आवाज कानावर आला तसे दोघेही घाबरले. अंगावर सरसरून काटा आला आणि मानेवरचे केस ताठ झाले. मागे वळून पाहिले तर कोणीच दिसत नव्हते. पण दोघेही आता चांगलेच गांगरून गेले होते.