pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गोष्टी आजीच्या ... ठेवणीतल्या

4.3
551

एकापेक्षा एक गोष्टींचा आजीकडे नजराणा भरपूर ऐकतांना आटपाटनगरीचा फेरफटका माझा सर्वदूर नको मला खाउ नको पाणी, नको काजू अंजिर खजूर तहान भूक विसरून मी फक्त, गोष्ट ऐकण्यासाठी आतूर आपत्ती संकटाना जेरीस ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
सचिन मंत्री

मुसळधार पावसातल्या एका थेंबाने स्वतःविषयी काय सांगावे अथवा गवतफुलाने स्वतःच्या अस्तित्वाची उंची कशी आणि ती काय वर्णावी इतर अगणित दिव्यांच्या झगमगाटात मायमराठीच्या प्रकाशाने उज्वल तेजोमय झालेल्या एका छोट्याश्या दीपकाने स्वतः वेगळेपण ते काय दाखवावे किंवा साहित्यजगतातील हिरव्यागार बागेश्रीने नटलेल्या फळाफुलांनी बहरलेल्या ह्या वाड़मयीन प्रवासात एका छोट्या क्षणभंगूर झुळूकेने आपली ओळख ती कशी द्यावी मी, डॉ सचिन मंत्री, आपल्यासारखाच सर्वसामान्य मराठीचा रसिक भक्त आहे. आणि आपल्यासारखाच स्वतःच्या आगळ्या रंगात रंगलेला, झुळकेसरशी डौलणारा, स्नेहाची, आपुलकीची ओल जपत भाषामाधूरी चाखत मनमुराद रेंगाळणारा चारचौघां इतुका दर्दी आहे. शास्त्रीय व्याकरण वा भाषेची कोणतीही पदवी आभ्यास नसतांना एक छंद जोपासणारा प्रतिलिपीचा वाचक सदस्य आहे.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Rupali Shivathare
    13 फ़रवरी 2022
    gost vachtana mazya aji chi athvan ali
  • author
    Suryakant madane
    06 मार्च 2021
    कविता वाचताना प्रत्यक्ष लहानपण आठवले
  • author
    PRAKASH KADIYA
    12 सितम्बर 2017
    वाह वाह
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Rupali Shivathare
    13 फ़रवरी 2022
    gost vachtana mazya aji chi athvan ali
  • author
    Suryakant madane
    06 मार्च 2021
    कविता वाचताना प्रत्यक्ष लहानपण आठवले
  • author
    PRAKASH KADIYA
    12 सितम्बर 2017
    वाह वाह