pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गुलाबी सांज

2016
4.4

तशीच व्हावी गोड गुलाबी सांज पुन्हा तुला घेउनी परतुन यावी सांज पुन्हा नशा चढावी तव भेटीची अशी मला तीच हवी मज धुंद शराबी सांज पुन्हा झंकारावे होता हलका स्पर्श तुझा अणु रेणू नी पुलकित व्हावी सांज ...