pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गुरु कृपा

5

गूरु विना नाही दूजा सखा । करु नये अन देखा तोचि निर्दाळी भव दूःखा ।।१॥ न  भेटे गूरु जयासी। जाणीजे तो एक पोरका ।।२॥ गूरु माय आणि तात । जन्मोजन्मी न सोडी साथ।।३॥ दासबा म्हणे गूरु कृपावंत । पावेल   ...