pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

ज्ञान हा खरा दिवा !

4.6
2506

राधीची मुलगी आजारी होती. सासरहून कागद आला होता. राधीचे मुलीवर फार प्रेम. पोरीला पाहून यावे, असे तिच्या मनात आले. “येऊ का जाऊन ? दोन दिवशी परत येईल. तोवर सांभाळा घर.” ती नवर्‍याला म्हणाली. “तू एकटी ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    30 एप्रिल 2020
    पुजनीय साने गुरुजी माझे दैवथ
  • author
    Deepa keni
    30 जुलै 2022
    खूप छान
  • author
    Sanket Maskare
    20 जुलै 2020
    education is most important thing in life 📖
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    30 एप्रिल 2020
    पुजनीय साने गुरुजी माझे दैवथ
  • author
    Deepa keni
    30 जुलै 2022
    खूप छान
  • author
    Sanket Maskare
    20 जुलै 2020
    education is most important thing in life 📖