pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

हजारा राम मंदिर , हम्पी।

24

शाही राजवाड्याजवळ हजारा राम मंदिर आहे। या मंदिराची स्थापना राजा कृष्ण देवराय यांनी केली आहे। हे मंदिर शाही घराण्यासाठी होते असे सांगितले आहे।